ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ
अहमदनगर दि.२०- शेतक-यांच्या विविध प्रश्नांसह दूधला भाव वाढ मिळवी, या मागणीसाठी गुरुवार (दि.२०) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चात दूधत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0 Comments