Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोल्हुबाई गड येथे श्रमदानातून वृक्ष लागवड

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बोधेगाव : चला संकल्प करूया एक झाड लावूया निस्वार्थ मनाने आपल्या नावासाठी नाहीतर आपल्या गावाच्या उ्ज्वल भविष्यासाठी असा संकल्प हाती घेऊन कोल्हार कोल्हुबाईचे येथे स्वातंत्र सैनिक गोरख पालवे यांच्या संकल्पनेतून व कोल्हुबाई विकास मंडळाच्या माध्यमातुन गर्भगिरी पर्वताच्या कुसीत असलेल्या कोल्हुबाई मातेच्या गडावर २५१ वृक्षाची लागवड करण्यात आली यामध्ये सिलव्हर आॅक पिंपळ, जाभुळ कैलास पती पारीजात, अशोका या वृक्षाचे रोपन करण्यात आले मागिल वर्षी हि ३५१ विविध वृक्षाची लागवड करुन पालन पोषण केल्याने ते आज निसर्गाची शोभा वाढवत आहेत.
क्रार्यक्रमाचे मार्गदर्शक उदघाटक जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पालवे,पाणी कमेटि सदस्य माजी सभापती संभाजी पालवे, पुणे यथील बिल्डर चंद्रकांत जाधव, गोंदियाचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे,
सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, आर एफो ओ प्रवीण डमाळे, सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे,सहायक पोलिस निरीक्षक अशोक डमाळे,सहायक पोलिस निरीक्षक रेवन डमाळे, भुमीअभिलेख अशोक गिते, प्राध्यापक दत्तु डमाळे,
विजय पालवे, तुकाराम पालवे तालुका रजिस्टर, आय सी आय सी बॅक मॅनेजर सनी जावळे, उद्योजक उद्धव गिते ,
गोरक पालवे,अशोक पालवे सरपंच शिवाजी पालवे ,उपसरपंच, भाऊसाहेब डमाळे,दत्तू पालवे यांनी कोल्हुबाई गड परिसर सुशोभीकरण व पर्यटन स्थळ बनवण्यासाठी भविष्यात आर्थिक मदत करण्याचं जाहीर केले आवाहन केलं,
या उपक्रमास सरपंच शिवाजी पालवे, उपसरपंच कारभारी गर्जे, माजी सरपंज
बाबाजी पालवे, अशोक पालवे, राणाप्रताप पालवे, प्रा सुभाष जावळे, महादेव गुरुजी
गैरव गर्जे,देविदास सर, किशोर पालवे ,रवी पालवे,अर्थव पालवे,संतोष पालवे,भरत पालवे,राहुल पालवे,सचिन पालवे,दत्तु पालवे,सुदाम पालवे, सुभाष जावळे,शिवाजी गर्जे मेजर
सचिन पालवे,राजेंद्र गिते,गणेश पालवे,मयूर गर्जे, संतोष पालवे, रवींद्र पालवे,भरत पालवे,महेश जाधव,प्रतीक जाधव,ज्ञानेश्वर जावळे,सुनील डमाळे,वैभव तांदळे,रामेश्वर डमाळे,मदन पालवे उद्योजक,अॅड संदिप पालवे, अॅड पोपट पालवे, अनिकेत घुले,अभिषेक घुले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
संतोष पालवे व रवी पालवे उपस्थितांचे आभार मानले. कोल्हार गावचे आजी माजी सरपंज उपसरपंच सर्व सदस्य तसेच सेवा संस्थेचे चेअरमन व्हा चेअरमन व सर्व ग्रामस्थ तरुण मिञ सर्वानी श्रमदान करुन वृक्ष लागवड करण्यासाठी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments