Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बरे होणाऱ्या रुग्ण संख्येने ओलांडला दहा हजारांचा टप्पा ; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्क्यांहून अधिक

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर:
जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने द्दहा हजारांचा टप्पा ओलांडला.आज ५७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता १००८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७८.०५ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६८२ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २७, पाथर्डी ०३, नगर ग्रा. १०, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज एकूण ५७६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा २५३ संगमनेर ३८, राहाता २७, पाथर्डी ४८,, नगर ग्रा. ३४, श्रीरामपूर ०६, कॅन्टोन्मेंट २७, नेवासा २२, श्रीगोंदा २१, पारनेर २७, अकोले ०५, राहुरी ११, शेवगाव ११, कोपरगाव ०५, जामखेड १२, कर्जत २६ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या: १००८१
उपचार सुरू असलेले रूग्ण:२६८२
मृत्यू :१५३ , एकूण रूग्ण संख्या:१२९१६*

Post a Comment

0 Comments