Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलिसाला दगड मारून केले जखमी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी दि,१३-: एका पोलिसाला दगड मारून डोक्याला गंभीर दुखापत केल्याची घटना खरवंडी कासार परिसरात घडली आहे.
पाथर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे एक पोलीस कॉन्स्टेबला रात्रीच्या वेळी गस्त घालत असतांना एक व्यक्ती गुरुवारी रात्री २ वाजण्याच्या सुमार रस्त्यावर मिळून आला.त्यादरम्यान या प्रकार घडला आहे.
जखमी पोलिसाला पुढील तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठवण्यात आले आहे. मात्र दुपारी तीन वाजेपर्यत गुन्हा दाखल नव्हता.

Post a Comment

0 Comments