Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भाजपाचे प्रा.भानुदास बेरड यांचा अँड युवराज पोटे यांच्या हस्ते सत्कार

  
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.४ - भाजपा प्रदेश कार्यसमिती सदस्य म्हणून अहमदनगरचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांची निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा भाजपाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अँड युवराज पोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते संतोष लगड, रमेश पिंपळे, युवा मोर्चाचे तुषार पोटे, बंटी डापसे आदिसह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments