Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

२४ तासात खूनाचा गुन्हा उघड ; दोन आरोपी अटक, भिंगार कँम्प पोलिसांची कारवाई

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२४- बाराबाभळी परिसरात झालेल्या खूनप्रकारणातील दोन आरोपी अवघ्या २४ तासात जेरबंद करण्यात भिंगार कँम्प पोलिसांना यश आले. दीपक बापू पाचारणे (वय ३०, रा.शहापूर ता.जि.अहमदनगर), खंडू रामभाऊ गाडेकर (वय ४७, रा.शहापूर, ता.जि.अहमदनगर) असे अटक केलेल्याची नावे आहेत.

Post a Comment

0 Comments