Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर शहरात पावसाचे थैमान ; प्रभागातील अनेक घरांसह शासकीय आँफीस पाण्यात !


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२९- अहमदनगर शहरात सोमवारी दुपारानंतर झालेल्या धो-धो पावसामुळे सिनानदीला दुसऱ्यांदा पुर आला. तर शहरातील स्टेशन रोड परिसरात घरांनी पाणी शिरले. तसेच दुसरीकडे नगर शहरातील पुणे बसस्थानकनजिकच्या राज्य उत्पादन शुल्कच्या अहमदनगर कार्यालयात पाणी झाले होते.

Post a Comment

0 Comments