Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मनपाचे डॉ. अनिल बोरगे, शंकर मिसाळ यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखलआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - महापालिका महिला कर्मचाऱ्याच्या घरात बळजबरीने घुसून मद्यपान करत तिच्या अल्पवयीन मुलास मारहाण करून सिगरेटचे चटके दिल्याच्या आरोपावरून चौघाजणविरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ, कर्मचारी बाळू घाटविसावे आणि मुलांच्या आईचा संशयित आरोपीमध्ये समावेश आहे.

Post a Comment

0 Comments