Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर शहरातील विकास कामाची डॉ. खा.सुजय विखे पा. यांनी घेतली आढावा बैठक


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.३ : येथे महानगरपालिका हद्दीतील मा. केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा विषयक व भुयारी गटार योजने अंतर्गत व तसेच महावितरण संदरर्भातील प्रलंबितकामाबाबत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी मनपा पदाधिकारी, अधिकारी व ठेकेदार यांची महापालिका सभागृहात बुधवार (दि.३) घेतली आढावा बैठक घेतली.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, सभागृह नेता स्वप्नील शिंदे, नगरसेवक महेंद्र गंधे, मनोज कोतकर,राहुल कांबळे, रवींद्र बारस्कर,अनिल बोरूडे,नगरसेविका पल्लवी जाधव ,सतीश शिंदे, धनंजय जाधव,निखिल वारे,आयुक्त श्रीकांत मायकलवार,महावितरणचे अधीक्षक अभियंता सांगळे,उपायुक्त प्रदीप पठारे,कार्यकारी अभियंता एस जि सराफ,उपअभियंता अजय मुळे, जे डी बीवाल,यंत्र अभियंता निकम आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments