Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विठ्ठलच्या दारी पाथर्डीचे विठ्ठल बडे यांची मानाचे वारकरी म्हणून निवड


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर दि.२९ - जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळचे रहिवासी वारकरी विठ्ठल ज्ञानोबा बडे यांची यंदाचे पंढरपूर येथील मानाचे वारकरी म्हणून निवड झाली आहे. वारकरी बडे यांच्या माध्यमातून अहमदनगरला विठ्ठलच्यादारी मोठे स्थान प्रथम मिळाले आहे. 

नगर जिल्ह्यासह पाथर्डी तालुक्यात वाऱ्यासह बातमी समजाताच, वारी सांप्रदायकात मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. 

Post a Comment

0 Comments