आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२३- महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात घडवून आणला. तसेच जिवंत जन्मास येणास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने केलेल्या कत्यप्रकरणी डॉ. शंकरप्रसाद गंधे यांच्या विरुद्ध भा.द.वि.कलम ३१२,३१३,३१५ अन्वये गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी नगर तालुक्यातील जखणगाव येथील गंधे हाँस्पिटलचे डॉ. शंकरप्रसाद गंधे यांना अटक करण्यात आली आहे.
0 Comments