Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

डॉ. गंधे यांना तीन दिवस पोलीस कोठडी ; गर्भपात प्रकरण

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर दि. २३-अवैधरित्या गर्भपात केल्या प्रकरणातील जखणगांव येथील डॉक्टर शंकरप्रसाद गंधे यांना तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.

सदर डॉक्टरकडे गर्भपात करण्याचे कोणतेही शासकीय प्रमाणपत्र नसल्याचा खुलासा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी केला आहे. नगर तालुका पोलिसांनीही याची खात्री केली आसल्याचे नगर तालुका पोलीस स्टेशनचे रजपूत यांनी सांगितले.
घटना याप्रमाणे, गर्भपात केल्यावर अर्भकाचे केले तुकडे केले. नराधम डॉक्टर शंकरप्रसाद उर्फ सुनील गंधे याच्या या गंभीर प्रकाराची जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश सिंग यांच्या सतर्कतेमुळे गुन्हा उघडीस आला.
अहमदनगर तालुक्यातील जखणगाव यातील गंधे सर्जीलकल हॉस्पिटलमध्ये गर्भपात झाल्याची माहिती अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांना निनावी फोन आला त्यांनाही गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप मुरंबीकर यांना माहिती दिली, डॉक्टरांच्या पथकाने हॉस्पिटलमध्ये जाऊन कारवाई केली, कारवाई दरम्यान आरोपी डॉ शंकरप्रसाद गंधे यांनी त्या महिलेचा गर्भपात करून त्या अर्भकाचे निर्घृणपणे तुकडे केल्याचे समोर आले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.
जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश सिंह यांना दूरध्वनीवरून जखणगाव येथे पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा घडलेला आहे, असे सांगितले त्यावरून सामान्य रुग्णालय येथून डॉ प्रदिप मुरंबीकर हे त्यांचे पथक घेऊन  येथून जखणगाव येथे गेलो असता आणि  दवाखान्यामध्ये भेट दिली असता त्यांच्याकडे नर्सिंग होम असल्याचे प्रमाणपत्र त्यांना दाखवता आले, परंतु मेेेडिकल तरमिनेशन ऑफ प्रेगणान्सी चे प्रमाणपत्र त्यांच्याकडे उपलब्ध नव्हतं होते त्यांना दाखवता आले नाही आणि जेव्हा दवाखान्यामध्ये चौकशी केली त्या वेळेस एक स्त्री नुकताच गर्भपात करण्यात आलेला होता.  त्या महिलेशी विचारना केेली  असता तीन मुली असल्याचे तिने सांगितले मग चौथ्यांदा मुलगी असावी या शंकेनं गर्भपात केला का या बाबत शंका निर्माण झाली त्यावेळेस त्याच्याकडे असलेले कागदपत्र सोनोग्राफी केलेलं डॉक्टर कर्डीले यांच्याकडेच सोनोग्राफीचा रिपोर्ट होता त्या रिपोर्टमध्ये सतरा आठवडे अधिक दोन दिवस गर्भाची वाढ होते असं लिहिलेलं होत  त्या अनुषंगाने पुढे तपासणी केली असता दुसऱ्या मुलीमध्ये प्लास्टिकच्या आवरणामध्ये गर्भपात केल्यानंतर ज्या पद्धतीने असायला हवं तसं नसता खांद्यापासून हात वेगळा केलेला दोन्ही कमरेपासून दोन्ही पाय वेगळे केलेले असे पाच भाग आढळून आले आणि मग त्या गोष्टीला खराब होऊ नये म्हणून फॉरमॅलिन या बाटलीमध्ये टाकण्यात टाकून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आणि मेडिकल स्टोर तसेच त्यांच्या दवाखान्यांमध्ये गोळी आहे का कुठून घेतली का याविषयी माहिती घेतली असता डॉक्टरांनी वापर केला नाही असेही सांगितले आणि दुकानातही कुठे सापडले नाही आणि त्यांच्या दवाखान्यात सापडले नाही आणि त्यामुळे हा गुन्हा वाटतात टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी दोन दिवस यामध्ये शासनाने घालून दिलेल्या टर्मिनेशन करण्याच्या पद्धतीचा अवलंब झालाय, या ठिकाणी रजिस्ट्रेशन नव्हतेे. यासंदर्भात पोलिस स्टेशनने गुन्हा नोंदवला आहे तसेच आपण मध्ये कलम 312 313 315  अंतर्गत तालुका  पोलीस ठाण्यात  डॉक्टर विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशनला अवगत करण्यात आलेले आहे आणि आपल्या मध्ये ठेवलेले होते त्याबद्दल आपण त्यांना पोलीस स्टेशनला सूचना दिलेल्या आहेत.

Post a Comment

0 Comments