Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महसूलमंत्री ना. थोरात यांच्या हस्ते वृक्षारोपण


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.५ - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालय नगर निवास परिसरात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments