आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडीओ
अहमदनगर दि.३- कोकण किनारपट्टीवर जोरदार वाहू लागलेले वाऱ्याचे लान थेट अहमदनगर जिल्ह्यात दिसू लागले आहेत. यामुळे या चक्रवादाळापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सावधान रहावेत, असे यापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
सध्या वातावरण ढगाळ झाले आहे. सर्वत्र सुसाट वारे वाहू लागले आहेत.
0 Comments