Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नागरदेवळे येथे आ.जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण


आँंनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
भिंगार दि.१२ : आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मा सैनिक शिवाजी भांड, सुदाम मोरे, नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे, शिवम भंडारी, दिपक राहिंज, बेरड दाजी ,रोहन पादिर, रोहन कुडाळकर, अनिल विधाते , सौ कलावती राहिंज, मीनाताई मोरे, सुवर्णा राहिंज आणि मित्र परिवार उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments