Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर

अहमदनगर दि.२८ : नगर तालुक्यातील दश्मीगव्हाण येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.दादासाहेब भाऊ शिंदे (वय 55)अस या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मागे दोन मुल सुन,पत्नी असा परिवार आहे. शिंदे यांनी झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लाउन आत्महत्या केल्याचे उघड झाले.

शिंदे यांच्यावर बँकेचे कर्ज असल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे,याबाबत नगर तालुका पोलीस ठाणे अधिक तपास करत आहे.

Post a Comment

0 Comments