Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विकासाबरोबर पर्यावरण, नाट्य, क्रीडा क्षेत्राला चालना देणार - संपत बारस्कर

आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर : कोरोना संसर्ग विषाणूच्या काळात मनुष्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाला आहे. त्याच बरोबर मनुष्य आर्थिक संकटात सापडला आहे. राज्याच्या तिजोरीवरही संकट आले आहे. त्यामुळे विकासावर परिनाम होणार आहे. या संकटावर मात करून शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम करायचे आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली विविध विकास कामे सुरू आहे. प्रभाग एकच्या विकास कामाबरोबर पर्यावरण, क्रीडा, नाट्य क्षेत्राला चालना देण्याचे काम करायचे आहे. महापालिकेमध्ये असे प्रतिपादन विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी केले. 
महापालिकेचे प्रभाग 1मधील माऊलीनगर, संचार नगर, लेखा नगर करतांना विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, बाळासाहेब बारस्कर, शिवाजी चव्हाण व नागरिक उपस्थित होते. 
संपत बारस्कर म्हणाले, महापालिकेचे प्रभाग एकच्या विकास कामाच्या दर्जेकडे विषय लक्ष केंद्रीय केले जाणार आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून व उपनगरातील विविध विकास कामामुळे मोठ्या प्रमाणात नागरी वस्तू वाढत आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तपोवन रोडचे काम मार्गी लागल्यामुळे या भागाच्या विकासाला चालणाची काम मार्गी लागले. त्यामुळे दळणवळणाचा प्रश्‍न सुटला, असे बारस्कर म्हणाले. 


Post a Comment

0 Comments