Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर शहरात बँक फोडण्याच्या प्रयत्नात असणारे सराईत चोरटे जेरबंद ; कोतवाली पोलिसांची कारवाई

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१६- लाँकडाऊनच्या काळात नगर शहरातील युनियन बँक ऑफ इंडियाची शाखा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना कोंबीग आँपरेशन करून सराईत दोन चोरट्यांना हत्यारासह पकडण्यात आले. उसवाल इंपीरियल चव्हाण, सेन्थाँल अस्तंनदुर काळे (दोघे रा.कुरणवस्ती, वाळुंज, ता.नगर), असे पोलिसांनी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही महत्त्वापूर्ण कारवाई कोतवाली पोलिसांनी केली. 

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पो.नि.विकास वाघ, गुन्हे शाखेचे पोसई सतिष शिरसाट, पोसई मनोज कचरे, पोना गणेश धोत्रे, नितीन शिंदे, शाहीद शेख, पोकाँ सुजय हिवाळे आणि आरसीपी प्लाटून नं.१ यांनी ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments