Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मोहोजदेवढे येथील २५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह ; जिल्ह्यातील ३३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि.०३ - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ३७
अहवालापैकी ३३ अहवाल निगेटीव आले आहेत. यात, पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे येथील २५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आता उर्वरित ०४ अहवालाची प्रतीक्षा आहे.

Post a Comment

0 Comments