आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.९ - जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे आतापर्यंत १२२ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने पाठविले आहेत. या अहवालाची प्रतीक्षा असून यामध्ये तिसऱ्या कोरोना बाधित व्यक्तीच्या १४ दिवसानंतरच्या दुसऱ्या अहवालाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्ह्यातील तिसऱ्या कोरोना बाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह अजून एका अहवालाची प्रतीक्षा आहे. तो निगेटीव्ह आल्यास उद्या घरी सोडणार येणार असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
0 Comments