Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यात सर्वच गुरुवारी दि.९ ला सायंकाळी ६ वाजेपासून ते शुक्रवारी दि. १० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार : जिल्हाधिकारी


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.९- जिल्ह्यातील अत्यावश्यक किराणा दुकाने, दुध, दुग्धोत्पादन, व भाजीपाला, औषधालय यांची दुकाने दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते उद्या दि. १० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेश काढले आहे. मुस्लिम धर्मियांचा शब्बे-ए- बारातच्या पार्श्वभूमीवर निर्णय. सर्व नागरिकांनी घरात राहून सण साजरा करावा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करू नये, असे जिल्हा प्रशासनाचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments