Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेशन अन्न धान्य पुरवठ्यासंदर्भात तालुकास्तरीय संपर्क क्रमांक जाहीर


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर,दि.५- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या आहेत. या लॉकडाऊनच्या काळात रेशन अन्नधान्य पुरवठा तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत काहीही अडचणी येत असतील तर त्यांनी संबंधित तालुकयातील पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तालुकास्तरीय यंत्रणेकडून अडचणींचे निराकरण झाले नाही तरच जिल्हास्तरावर संपर्क करावा, जेणेकरुन त्या-त्या पातळीवर तात्काळ समस्या सोडविणे सुलभ होईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी सांगितले आहे.
संबंधित तालुक्यातील पुरवठा विभागाचे संपर्क क्र. तसेच नायब तहसीलदार (पुरवठा ) यांचे मोबाईल क्र. खालीलप्रमाणे आहेत.
अकोले - श्रीमती गोसावी, ऑफीस फोन नं. (02424) 221228, मो.नं. 9915828106, संगमनेर - श्रीमती सातपुते, ऑफीस फोन नं. (02425) 225353, मो. नं. 9403072592, कोपरगाव- श्रीमती कुलकर्णी, ऑफीस फोन नं. (02423) 222753, मोबा. नं. 8830339922, राहाता - श्री. रंधे, ऑफीस फोन नं. (02423) 242853, मोबा. नं. 9422230464, राहुरी - श्रीमती चौधरी, ऑफीस फोन नं. (02426) 232660, मोबा. नं. 9403547080, श्रीरामपूर - श्रीमती चौधरी, ऑफीस फोन नं. (02422) 222250, मोबा. नं. 8668701213, नेवासा - श्री. भावले, ऑफीस फोन नं. (02427) 241225, मोबा. नं. 9423165526, श्रीगोंदा - श्रीमती ढोले, ऑफीस फोन नं. (02487) 222322, मोबा. नं. 9420486745, पारनेर - श्री.रोहकले, ऑफीस फोन नं. (02488) 221528, मोबा. नं. 8007079696, पाथर्डी - श्री. नेवसे, ऑफीस फोन नं. (02428) 222332, मोबा. नं. 9049210937, शेवगाव - श्री.बेरड, ऑफीस फोन नं. (02429) 221235, मोबा. नं. 9028418876, कर्जत- श्री. भोसेकर, ऑफीस फोन नं. (02489) 222326, मोबा. नं. 9960179834, जामखेड- श्री.लांडगे मोबा. नं. 8275688802, नगर - श्रीमती तडवी, ऑफीस फोन नं. (0241) 2411600, मोबा. नं. 8055668156. अन्नधान्‍य वितरण कार्यालय, अहमदनगर- श्री. लोडके, ऑफीस फोन नं. (0241) 2345284, मोबा. नं. 9021725555.       

Post a Comment

0 Comments