Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बोगस प्रेस,मेडिकल यूजर स्टिकर गाडीवर लावून फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.३ - शहरात संचारबंदी काळात बोगस प्रेस, मेडिकल यूजर स्टिकर लावून रस्त्यावर गाडी घेऊन फिरणाऱ्यांवर शुक्रवारी (दि.३) पोलिसांनी कारवाई केली.
माजी खासदार व बोगस स्टिकर लावून तसेच खाजगी गाड्यांवर मेडिकल यूजर असे स्टिकर लावून फिरणाऱ्या गाड्यांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून धरती चौकात माजी खासदाराच्या चालकासह कार्यकर्ता व गाडी घेतली ताब्यात घेतली आहे. कोणत्याही वृत्तपत्राचा पत्रकार नसताना गाड्यांवर प्रेस स्टिकर लावून फिरणाऱ्या वाहन चालकांची ही तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत तो कोणत्याही वृत्तपत्राचा प्रतिनिधी नसल्यास कारवाई केली जात आहे.


Post a Comment

0 Comments