Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगरात कोरोना बाधित संख्येत तीन वाढ ; आलमगीर २ तर सर्जेपुर भागातील एक, एकूण २४ संख्या


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.६- जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविलेल्या ३१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे. त्यातील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले असून एकूण बाधित रुग्णांची संख्या आता झाली २४ झाली आहे.
बाधित व्यक्तींपैकी २ व्यक्ती या आलमगीर (ता. नगर) येथील तर ०१ व्यक्ती नगर शहरातील सर्जेपुरा भागातील आहे. आलमगीर येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कात या व्यक्ती आल्याने त्यांना कोरोनाची लागण. या तीन व्यक्ती अनुक्रमे ५४, ४८ आणि २७ वर्ष वयाचे असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेची दिली.

Post a Comment

0 Comments