Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एकलव्य शिक्षण संस्थेच्या ७ इमारती दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाने वापराव्यात ; संस्थेचे जिल्हा प्रशासनाला पत्र


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील एकलव्य शिक्षण संस्थेच्या शाळेच्या ७ इमारती दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाने उपयोगात आणण्यासाठी घ्यावेत, तसे पत्र पाथर्डी तहसीलदार यांना एकलव्य शिक्षण संस्थेने दिले आहे.
कै.सौ.सुमनताई ढाकणे अध्यापक विद्यालय (माणिकदौंडी रोड, पाथर्डी), अध्यापक वसतिगृह ( माणिकदौंडी, पाथर्डी), कनिष्ठ महाविद्यालय ( माणिकदौंडी, पाथर्डी), एम.एम.नि-हाळी माध्यमिक विद्यालय ( माणिकदौंडी, पाथर्डी), सायन्स काँलेज ( माणिकदौंडी, पाथर्डी), महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वसतिगृह (प्रभूपिंप्री, ता.पाथर्डी), कै.सौ.सुमनताई ढाकणे प्रतिष्ठान (प्रभूपिंप्री, ता.पाथर्डी) या सात संस्थेच्या इमारती या कोरोनाच्या अतिदक्षतेसाठी उपयोगत आणव्यात, असे पत्रात जिल्हा प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.Post a Comment

0 Comments