Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुकुंदनगर येथे सापडलेल्या कोरोना बाधित व्यक्ती परराज्यातील ; मूळच्या त्या राजस्थान, भोपाळ येथील !


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर

अहमदनगर  - शहरातील मुकुंदनगर येथे आढळलेल्या दोन्ही बाधित व्यक्ती या परराज्यातील आहेत. त्या व्यक्ती परदेशी भाषांतरकार म्हणून काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यक्ती मूळच्या राजस्थान आणि भोपाळ येथील आहेत. या वास्तविक त्या दोन्ही व्यक्ती या अहमदनगर (मुकुंदनगर) येथील नाहीत.

Post a Comment

0 Comments