Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यात तबलीकी जमतीच्या पकडण्यात आलेल्या २४ प्रदेशी व ५ भारतीयांना न्यायालयात केले हजार

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१८- येथील जिल्हा न्यायालयात शनिवारी (दि.१८) तबलीकी जमतीच्या दिल्ली येथील मरकज कार्यक्रमासाठी उपस्थिती लावलेल्या त्या नगर जिल्ह्यातील मस्जिद सापडलेल्या सर्व मुस्लिम समाजातील दुभाषिक २४ प्रदेशी व ५ भारतीय असे एकूण २९ जणांना हजर केले.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात मिळून आलेल्या तबलीकी जमताच्या दिल्ली येथील मरकज कार्यक्रमास उपस्थित राहिले. जामखेड, नेवासा, भिंगार येथील मस्जिदमध्ये सापडलेल्या त्या मुस्लिम समाजातील दुभाषिक २४ प्रदेशी व ५ भारतीयाचा तपासणी अहवाल आला. त्या सर्वाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडले. परंतु या सर्वांना पर्याटन व्हिसा होता. पण त्या सर्वांनी धर्म प्रसारासाठी काम करून त्यांनी उल्लंघन केल्याचा त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुषंगाने त्या सर्वांना शनिवारी (दि.१८) दुपारी १२ वाजता जिल्हा न्यायालयात हजार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments