Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगरला नवीन जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंह
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर दि.१- जिल्ह्यासाठी नव्याने जिल्हा पोलीस प्रमुखपदी मुंबई शहराचे पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंह यांची नियुक्ती झाली आहे.
नगर जिल्ह्यासाठी यापूर्वी ईशू सिंधु हे होते. सिंधु हे जिल्हा पोलीस प्रमुख गेल्यापासून काही महिन्यापासून जिल्ह्याचा चार्ज प्रभारी पोलीस प्रमुख म्हणून अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे यांच्याकडे होता. या कार्यकाळात श्री पाटील यांनी जिल्ह्यात कायदासुव्यवस्था आबाधित ठेवण्यात यशस्वी झाले. आता नव्याने येणारे जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंह यांना प्रथम आल्यावर वाळूतस्करांचे व गावठी कट्टा विक्रीचे रँकेटचे मोठे आव्हान आहे.

Post a Comment

0 Comments