आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१९ - संगमनेर शहरातील 3 आणि आश्वी बुद्रुक येथील १ असे चारजण कोरोना बाधीत रुग्णांचा १४ दिवसानंतर दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यासह जामखेडच्या चौघाजणांचा १४ दिवसांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात यामुळे हे आठजण कोरोनामुक्त झाले आहे. या सर्वाना आज (रविवारी) बूथ हॉस्पिटल मधून सोडण्यात आले आहे. डिस्चार्जनंतर या सर्वांना अलगीकरणसाठी संगमनेर आणि जामखेड येथे ठेवण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
0 Comments