Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगारला हिंदू-मुस्लीम समाजाने एकत्र होळी पेटवून जातीय वादाचे दहन केले


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - भिंगार येथे धार्मिक एकतेचा संदेश देत हिंदू-मुस्लीम नागरिकांनी एकत्र होळी पेटवून समाजातील जातीय वादाचे दहन केले. यावेळी महेश नामदे, मतीन सय्यद, राजाराम नामदे, कलीम शेख, गणेश नामदे, प्रदीप नामदे, युसुफ सय्यद आदम बेग, शहजाद शेख, रशीद सय्यद आदीसह दोन्ही समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments