Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संत गाडगेबाबा संस्थेतर्फे जागतिक महिला दिन साजरा

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर - भिंगार येथील संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेच्या वतीने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्ष संतोष धिवर,उपाध्यक्ष अच्युत गाडे यांनी सर्व महिलांचे माता सवित्रा फुले जीवन चरित्राचे 100 पुस्तक देऊन यावेळी स्वागत केले.
कार्यक्रमास नगरसेविका शुभागीताई साठे, सौ.सगिताताई घोडगे, सौ. सुमित्रा छजलाणी,सौ रोहीणी धिवर, अनिता पडीत,चंदा धिवर,मंदाकिनी शिरसाठ,वैशाली गजभिव,भारती शेलकर जनाबाई नवले, अनिता उदात्ते आदिंसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments