Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अँड. मनिषा केळगंद्रे - शिंदे यांची विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्हा येथील पोस्को (लहान मुले यांचा लैगिक अत्याचारापासुन संरक्षण करणारा कायदा)अंतर्गत कोर्ट केसेस कामे चालविणेबाबत सरकारी वकिल सौ. मनिषा केळगंद्रे - शिंदे यांची विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती झाली आहे. अँड. मनिषा केळगंद्रे - शिंदे यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments