Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जागतिक महिला दिनानिमित्त सौ शिल्पाताई दुसूंगे यांचा ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सन्मान

आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - जागतिक महिला दिनानिमित्त राज्याचे महसूलमंत्री ना बाळासाहेब थोरात यांनी कााँग्रेस प्रदेश सदस्या सौ शिल्पाताई दुसूंगे यांना पुष्प गुच्छ देऊन सन्मान केला.
अहमदनगर येथे एका कार्यक्रमानिमित्त ते नगर येथे आले असता ना.थोरात यांनी दुसुंगे यांचा सन्मान केला. यावेळी ना.थोरात म्हणाले, दुसुंगे या नेहमी समाजसेवेसाठी झटत असतात. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असून प्रत्येकाने घरांमधून महिलांना शैक्षणिक, नोकरी, सामाजिक, राजकारण्यांमध्ये पुढे करावेत, जेणेकरून महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान केल्यासारखा होईल.

Post a Comment

0 Comments