Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मग्रारोहयो अंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी पदी संतिष गोडबोले यांची नियुक्‍ती


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 अहमदनगर - शासनाने महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी  योजने अंतर्गत  तक्रार निवारण प्राधिकारी म्‍हणून सतिष विनायक गोडबोले ( मोबाईल क्र.9422294276) यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे.  श्री. गोडबोले यांनी तक्रार निवारण प्राधिकारी पदाचा कार्यभार दिनांक 17 फेब्रुवारी 2020 पासून स्‍वीकारलेला आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना शाखा, अहमदनगर (दूरध्‍वनी क्रमांक 0241-2345651) येथे संपर्क साधावा,असे उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) उदय किसवे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments