Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गहिनीनाथ गडाचे पुंडलिक महाराज यांचे निधन

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चिंचोली येथील गहिनीनाथ गडाचे श्री संत वामनभाऊ यांचे शिष्य पुंडलिक महाराज यांचे शुक्रवारी (दि.६) निधन झाले आहे. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यात ते वयोवृद्ध झाले होते.पुंडलिक महाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायातील एक महान व्यक्ती गमावल्याच्या अनेक मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यांच्या या अचानक जाण्याने बीड, अहमदनगर या जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांच्या भक्तगणांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments