Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगरमध्ये सापडले दोन कोरोना बाधित

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२९- दोघेही परदेशी नागरिक. एक व्यक्ती फ्रान्स तर दुसरा आयव्हरी कोस्टचा त्यांच्याशी संबंधित 09 व्यक्तींनाही घेतले ताब्यात. त्यांचे स्त्राव चाचणीसाठी पाठवले पुण्याला त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या जिल्हा प्रशासनाचे जिल्हावसियाना आवाहन

Post a Comment

0 Comments