Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शहर स्वच्छतेसाठी सोडियम क्लोराईड उपलब्ध करुन द्या ; आ.जगताप यांची मंत्री डॉ. शिंगणे यांच्याकडे मागणी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - आमदार संग्राम जगताप यांनी अन्न व औषध पुरवठा मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची शहराच्या दष्टीकोनातून
भेट घेवून त्यांच्याशी शहराच्या स्वच्छतेबाबत चर्चा केली. नगर शहर रोगराईपासून मुक्त करण्यासाठी दररोज औषध फवारणी आवश्यक आहे. त्या फवारणीसाठी सोडियम क्लोराईड हे औषध मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही. शहर स्वच्छतेसाठी लवकरात लवकर सोडियम क्लोराईड उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ.संग्राम जगताप यांनी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मागणी केली. त्यांनी तत्पर मुंबई येथील अन्न व औषध विभागाचे अधिकारी यांना फोन करून लवकरात लवकर अहमदनगर शहरासाठी सोडियम क्लोराइड उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना दिली.
यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्याबरोबर नगरसेवक संजय चोपडा हेहीउपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments