Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पहिला करोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरा बुथ रुग्णालय आरोग्य विभागाकडून टाळ्या वाजून स्वागत


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२९- येथील पहिला करोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. त्याला रविवारी (दि.२९) सकाळी बुथ रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज दिला. बुथ रुग्णालयआरोग्य विभागाने केले स्वागत.

त्या संबंधितांच्या मोठ्या संकटातून सुटल्याचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता. त्याचे महापालिका व आरोग्य विभागाच्या वतीने टाळ्या वाजून स्वागत केले.

Post a Comment

0 Comments