Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नागरदेवळे ग्रामपंचायत परिसरात औषध फवारणी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर -सध्या पूर्ण जगामध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असल्यामुळे याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरदेवळे ग्रामपंचायत कडून गुरुवार सकाळ पासून नागरदेवळे गावठाण, मळथडी, तसेच उपनगरांमध्ये फवारणी सुरु करण्यात आली आहे. शहरामध्ये बाहेरून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रशासनाकडून संचारबंदी ही लागू करण्यात आली असे असूनसुद्धा नागरिक पराशासनास सहकार्य करत नाहीयेत हा विषाणू एकमेकांच्या संपर्कात आल्याने झटपट पसरतो त्यासाठी नागरिकांनी आपल्या घरामध्ये राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नागरदेवळे ग्रामपंचायत कडून करण्यात आले असून त्याच अनुषंगाने गुरुवारी सकाळ पासून संपूर्ण ग्रामपंचायत हद्दी मध्ये सोडियम हायड्रोक्लोरिफाईडची फवारणी सुरु करण्यात आली.

Post a Comment

0 Comments