Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - केंद्रीय गहमंत्र्याच्या अधिसूचनेनुसार अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री व पुरवठ्याबाबत, वाहतुकीची अडचणी येत असल्यास त्या सोडवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. अडचण आल्यास संबंधितानी दिलेल्या नंबर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नियंत्रण कक्ष याप्रमाणे - 
नियंत्रण कक्ष क्रमांक (०२४१) २३२३८४४, २३४३६०० (१०७७ टोल फ्री), 
पथक क्र.१ - सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत भूसंपादन उपजिल्हाधिकारी अजय मोरे मो.७०२०२५२०७२, तहसीलदार भारती सागरे मो.९६२३६४६०३२
पथक क्र.२ - दुपारी ४ ते रात्री १२ यावेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील मो.९७६३७३९९७४, तहसीलदार चंद्रशेखर शितोळे मो.९८८१३०४८७४
पथक क्र.३ - रात्री १२ ते सकाळी ८ यावेत भूसंपादन उपजिल्हाधिकारी सी एस देशमुख मो.७५८८६४२१२२, तहसीलदार महेश पवार मो.८९५६७९९९२२

Post a Comment

0 Comments