Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आ. अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मास्कचे वाटप करुन जनजागृती

नगरसेवक प्रकाश भागानगरे यांचा पुढाकार

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आदरणीय आमदार अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त घरोघरी जाऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मास्कचे वाटप केले. यावेळी आलेल्या कोरोनाच्या भयानक परिस्थिती मध्ये नागरिकांनी कशी स्वच्छता ठेवावी, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करुन स्वतः चे संरक्षण कसे करावेत, याबाबत नगरसेवक भागानगरे व त्यांच्या कार्यकर्तेनी घरोघरी जाऊन प्रशासन च्या आदेशानुसार वेगवेगळे होऊन जनजागृती करण्यात आली. या जनजागृती मध्ये नगरसेवक प्रकाश भागानगरे, अनिल पालवे, रोहित दहिफळे व आलीशाताई गर्जे आदिंसह सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments