Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगरला माचिसने भरलेल्या ट्रकला आग

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडीओ
अहमदनगर - अरणगांव-सोलापूर बायपासजवळ माचिसने भरलेल्या ट्रकला रविवार (दि.१) सकाळी आग लागली. रस्त्याने जात असताना दुसरी गाडी घासून गेल्याने ही माचिस ट्रकला आग लागली असल्याची माहिती समजते.

Post a Comment

0 Comments