Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोनाच्या पाश्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात औषध फवारणी

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे - कोरोनाच्या पाश्वभूमीवर आतीदक्षता म्हणून संपूर्ण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक कार्यालयात बुधवारी औषध फवारणी करण्यात आली. यावेळी कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी तोंडावर रुमाल अथवा माक्स बांधलेले होते. सर्व शासकीय कार्यालयांसह खासगी कार्यालयात स्वच्छता ठेवली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिदक्षता म्हणून सर्व ठिकाणी औषध फवारणी केली जाते आहे.

Post a Comment

0 Comments