Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिवसेनेचे प्रथम आ. सुरेश गोरे यांचा आ.अरुण जगताप यांच्या हस्ते सत्कार

आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - खेड-आळंदी विधानसभेचे शिवसेनेचे प्रथम आमदार सुरेश गोरे हे अहमदनगर येथे आले असता, त्यांचा सत्कार आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, कृ.उ.बा.समिती संचालक राजु बोत्रा, नगरसेवक राजेंद्र गोरे, उद्योजक मयूर विधाते आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments