Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पैठण येथील यात्रा यावर्षी होणार नाही


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : कोरोन या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी अतिदक्षता म्हणून पैठण येथील नाथषष्ठी यात्रा रद्द करण्यात आली आहे. ४५० वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच नाथषष्ठी सोहळा रद्द करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार इतर विषाणूंच्‍या तुलनेत अधिक होत असल्‍याने सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, या हेतूनेच ही यात्रा होणार नाही. तसे प्रशासनाने जाहीर केले आहे.

Post a Comment

0 Comments