Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भारजवाडी येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची विरोधी पक्षनेत्यांनी घेतली भेट


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्ह्यातील (भारजवाडी ता.पाथर्डी ) आत्महत्या केलेल्या कुटुंबाची रविवार (दि.१) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आ.मोनिका राजळे आदिसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या जवळ असणाऱ्या भारजवाडी गावातील मल्हारी बटुळे या शेतकऱ्यांने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या दरम्यान काळा अगोदर त्याच्या मुलाने शाळेत आत्महत्या करु नको बळीराजा, ही कविता म्हटली होती. यानंतर मुलांच्या घरातील मल्हारी बटुळे यांनी आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली. या घटनेने महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments