Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर परिसरात वाऱ्यासह पाऊसाचे थैमान


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - वेधशाळेने वर्तविल्याप्रमाणे अहमदनगर शहरासह परिसरात वाऱ्यासह पाऊस पडला. 
ऐन कोरोना संसर्गजन्य आजाराने जगभर थैमान घातले आहे. या कोरोनाच्या परिस्थितीत वाऱ्यासह पाऊसाने थैमान घातल्याने विशेषतः शेती काम करणाऱ्यांची चांगली धावपळ झाली. परिसरातील शेतीतील गव्हू, जनावरांच्या खाण्यासाठी लागणार घास यासारख्या पिकांना पाऊसाचा फटका बसला. शहरातील सून्न झालेल्या रस्त्यावर पाणीच पाणी दिसत होते. 

Post a Comment

0 Comments