Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची होणाऱ्या अडचणीबाबत माजीमंत्री राठोड यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष !  माजीमंत्री राठोड यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन शाखेकडून घेतली माहिती
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२९- कोरोनाच्या पाश्वभूमीवर अहमदनगर शहरातील नियोजनाची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन शाखेचे उपजिल्हाधिकारी अजय मोरे यांची माजीमंत्री अनिल राठोड यांनी भेट घेऊन संपूर्ण माहिती घेतली. शहरातील नागरिकांना येत असलेल्या अडचणीबाबत माहिती देऊन, त्याकडे प्रशासनाने सोडवून प्रशासनाने मदत करावी,अशी मागणी श्री राठोड यांनी केली. यावेळी शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते, गिरीश जाधव उपस्थित होते.
शहरातील विशेषतः झोपडपट्टी सह अन्य भागातील नागरिकांना येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची अडचणी सोडवण्यासाठी नियोजन करा. अनेकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नाही. यासारख्या नागरिकांना समस्या निर्माण झाल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.


Post a Comment

0 Comments