Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोनाच्या पाश्वभूमीवर अहमदनगर शहरात जनजागृतीबरोबर औषध फवारणी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापालिकेच्या वतीने अतिदक्षता म्हणून नगर शहरात औषध फवारणी करण्यास सुरुवात केली आहे.
औषध फवारणी करीत असताना महापालिका कर्मचाऱ्यांनी नागरिकांना कोरोनाच्या प्रादुर्भाव पासून वाचण्यासाठी घरीचा रहा, गर्दी ठिकाणी जाऊ नका, स्वतःचे संरक्षण स्वतः घरी राहूनच करा, मास्कचा वापर करा, अशी जनजागृती करीत शहरातील परिसरात औषध फवारणीचे काम चोख बजवित आहेत.

Post a Comment

0 Comments