Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्हा परिषदेत कर्मचारी युनियनतर्फे कर्मचाऱ्यांना डेटॉल हॅन्ड वॉश वाटप


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - कोरोना विषाणूचा कर्मचारी व अभ्यंगत यांच्यामध्ये प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन च्या वतीने जिल्हा परिषद अहमदनगर मधील प्रत्येक विभागात डेटॉल हॅन्ड वॉश देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मंगळवारी (दि.१७) मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या हस्ते सर्व विभागांना वाटप करण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुभाष कराळे, राज्य कार्यकारिणी सदस्य शशिकांत रासकर, जिल्हाध्यक्ष विकास साळुंखे, कार्याध्यक्ष भारत बोरुडे, सचिव किशोर शिंदे , उपाध्यक्ष सुखदेव महाडिक, जिल्हा संघटक शिवाजी भीटे, सौ. रजनी जाधव मॅडम,राजू जरे, कैलास झुंगे, सागर भंडारी, सचिन कोतकर,सुहास गोबरे परिचर संघटनेचे सागर आगरकर भोजने काका, अनिल, अनुप गायकवाड महिंद्र वासाल इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments